About Us
Grey Cells started in the year 2003. There were sporadic freelancers before. Grey Cells brought in an organizational, professional approach and discipline in content creation, which creative domain wholeheartedly welcomed.
This very niche also welcomed our ideation, visualization and ability to handle and treat voluminous, unusual and articulated content in various forms. Diverse domains appreciated our commitment to content and timelines.
We meticulously attend to the three winning elements of an effective deliverable-content, communication and communities. It is probably the only professional service which operates with equal poise and comfort in English and Marathi content.
“ Put it before them, so they will read it
Clearly, so they will appreciate it
Picturesquely, so they will remember it
And above all, accurately
So as to be guided by its light "
- Joseph Pulitzer
Let's Start a Conversation
संतोष शिंत्रे
फोन: 9822012948
ई मेल- santosh@greycells-india.com , shintresantosh@gmail.com
अल्पपरिचय :
- पुणे विद्यापीठातून ‘औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र’ विषयातील पदव्युत्तर शिक्षण.
- जैवतंत्रज्ञानाधारित संशोधन उपकरणांच्या विक्री-विपणनात पुढील सतरा वर्षे.
- पत्रकारिता, तांत्रिक लेखन, ई-लर्निंग यामधील पुणे विद्यापीठाच्या पदविका.
- सजग पर्यावरण पत्रकारिता. अग्रगण्य दैनिके आणि नियतकालिके यांमधून सुमारे १५० लेख प्रकाशित.
- दैनिक सकाळ संपादकीय पानावर मराठी वाचकांना हवामानबदल सोप्या शास्त्रीय भाषेत समजण्यासाठी एक वर्ष सोलो स्तंभ लेखन. (वर्ष 2020) २००३ पासून ‘ग्रे सेल्स’ हा व्यावसायिक संहिता निर्मितीचा स्वतंत्र व्यवसाय.
ग्रे सेल्स अंतर्गत केलेली कामे:
पुरस्कार :
महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका ह्यांचा २०२१ साठीचा वाङ्मय लेखन (पर्यावरण) पुरस्कार.
आजवर दोन वेळा महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित.(पर्यावरण आणि इतिहास विभाग)
महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, माहिम सार्वजनिक वाचनालय, पुणे महानगरपालिका, म.द. हातकणंगलेकर, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांचे पुरस्कारही प्राप्त.
अन्य प्रकाशित साहित्य
पैस पर्यावरण –संवादाचा हे एनवायरनमेंटल कम्युनिकेशनवरील भारतातील प्रथम पथदर्शी पुस्तक मनोविकास प्रकाशन ,पुणे .इंग्रजी अनुवादही पूर्ण.
पर्यावरणातील अधोरेखिते-वृत्तान्त,निरीक्षणे,विश्लेषण –ग्रे सेल्स,पुणे ,जून 2022.
‘अशाश्वताच्या समशेरीवर -भारतातील हवामानबदल- अपाय आणि उपाय’ -वैज्ञानिक, ग्रे सेल्स, पुणे, जून २०२१
(-हेच पुस्तक हिंदीमध्येही ई बुक स्वरूपात अनुवादित- https://notnul.com/Pages/Book-Details.aspx?Shortcode=epvp4S12)
बायोस्कोप-ललित, ग्रे सेल्स, पुणे, २०२०
मनेर मानुषेर इंद्रजाल …कथासंग्रह, अभिजीत प्रकाशन, २०१९
तरंग-अंतरंग…समकालीन पर्यावरणाची चिकित्सा, ग्रे सेल्स, २०१८
‘लेखनमित्र… प्रत्येक लिहित्या हाताचा’- व्यावहारिक लेखनात आवश्यक शब्दांचा, संकेतांचा कोश- ग्रे सेल्स, २०१७
‘विज्ञानाधारित निसर्ग संरक्षण-संवर्धन’ – परममित्र प्रकाशन, २०१५
‘चालू शतक, निसर्ग पर्यावरण आणि भारत!’- मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, २०१४
Ecological & Environmental Reporting in India आणि ‘भारतीय निसर्ग पर्यावरण पत्रकारिता – इंग्रजी व मराठीतून एकाच वेळी प्रकाशित, सकाळ प्रकाशन, २०१३
‘गुलाबी सीर-द पिंक हेडेड डक’ (कथासंग्रह) – मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, २०१२
‘शिवछत्रपतींचे आरमार’, श्री. गजानन मेहेंदळे यांजसोबत सहलेखन – परममित्र प्रकाशन, २०११
‘सर्जनशील शतकी प्रवास – लेनी रिफेनश्टाल’ – परममित्र प्रकाशन, २०१०
‘अरण्यरुदन- भारतीय निसर्गाच्या काही गंभीर समस्यांचा ऊहापोह’ – परममित्र प्रकाशन, २००९
‘शेलक्या कविता’ (शेल सिल्व्हरस्टीनच्या काव्याचा स्वैर अनुवाद) – टाईम अँड स्पेस कम्युनिकेशन्स, २००८.